वंदेमातरम् बचत गट दत्तनगर परभणी च्या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत ''

गुरुवार, २३ एप्रिल, २०१५

बचतीची पद्धत


 ) समुहातील सर्व सदस्यांनी समान रक्कम बचत करावी .

२ ) बचतीची रक्कम नियमित जमा करावी .

३ ) समुहातील सदस्यांनी आपल्या कौटुंबिक उत्पन्नातूनच बचत करावी .

४ ) समूहाच्या प्रत्येक सदस्याने दरमहा किमान 1100 रु इतकी रक्कम बचत करणे आवश्यक आहे .

5 ) समुहातील सदस्याने वेळेवर बचत रक्कम जमा केली नाही तर त्यास प्रती दिवस ५० रु या प्रमाणे दंड द्यावा लागेल .

६ ) दंडाची रक्कम समूहाच्या एकत्रित रक्कमेत जमा करण्यात येईल .

७ ) बचत करण्याची क्षमता जसजसी वाढत जाईल तसतशी बचतीचा हफ्ता सर्वानुमते वाढविण्यात येईल .

८ ) समुहातील सर्व सदस्यांना दर महिन्याला बचतीच्या रक्कमेची        माहिती बैठकी मध्ये देण्यात येईल .

९ ) बचतीची रक्कम बँकेत बचत खात्यात ठेवण्यात येईल .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा