सन्मानिय सभासद
आपल्या बचत गटाच्या प्रथेप्रमाणे आपली पगार झाल्यावर ३ दिवसापर्यंत आपला हफ्ता जमा करणे गरजेचे आहे . पण हि पगार सुट्यांमध्ये झाल्यामुळे काही सभासद परभणीत हजर असणार नाहीत असे ग्रहीत धरून आपला हफ्ता एप्रिल महिना व मे महिना आपण शाळा सुरु झाल्यावर जमा करणार आहोत . तरी ज्या सभासदांना एकावेळी दोन हफ्ते जमा करणे सोयीचे होणार नाही किंवा पैसेखर्च होतील असे वाटते त्या सभासदांनी बचत गटाच्या खात्यावर पैसे भरावेत किंवा अध्यक्ष (चव्हाण सर ) किंवा सचिव ( क्षीरसागर सर ) यांना संपर्क साधून जे हजर असतील त्यांच्याजवळ जमा करावेत . नंतर दोन हि महिन्याचे पैसे जमा करणार आहोत कोणताही आक्षेप चालणार नाही
बचत गटाचा खाते क्र ८०००७३४६११७ आहे
धन्यवाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा