वंदेमातरम् बचत गट दत्तनगर परभणी च्या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत ''

सोमवार, २० जुलै, २०१५


प्रिय
सभासद
वंदेमातरम् बचत गट
दत्तनगर , परभणी

विषय :   मे महिन्यातील मिटिंग ला उपस्थित राहणे बाबत

महोदय

वरील विषयास अनुसरून आपणास कळवतो कि दिनांक २१/७/२०१५ रोज मंगळवार ठीक ५.३० सायंकाळी
बचत गटाची मिटिंग ठेवलेली आहे तरी आपण उपस्थित रहावे हि विनंती


मिटिंग मध्ये उपस्थित होणारे मुद्दे
१ )  बचत गटाचे हफ्ते वेळेवर भरणे बाबत
२)   कर्जदाराने जर हफ्ता भरला नाही तर तो जमानतदारा कडून वसूल करण्यात यावा .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा